Widgets Magazine
Widgets Magazine

'पद्मावती'साठी दीपिकाने घेतले बारा कोटी!

सोमवार, 10 जुलै 2017 (14:18 IST)

dipika trolled

हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेल्या दीपिकाने आता ट्रिपल एक्स मधून हॉलीवूडमध्ये पर्दापणही केलेले आहे. जगातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिच्य नावाची फोर्ब्स नेही नोंद केली होती. सध्या ती संजय लीला भन्साळीच्या पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तिने तब्बल बारा कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते. संजय लीला भन्साळीच्या रामलीला आणि बाजीराव मस्तानी सारख्या सुपरहिट, चित्रपटांमध्ये दीपिका झळकली आहे. त्यामुळे पद्मावती निर्माण करण्याचे ठरवले त्यावेळी संजयने दीपिकाचाच विचार केला होता. आपल्या पहिल्याच ओम शांती ओम पासून सुपरहिट चित्रपटांची रांगच लावलेल्या दीपिकाने या चित्रपटासाठी आपले मानधन बेसुमारे वाढवले तरीही तिलाच यामध्ये घेण्यात आले. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

CUTE: आई करीनावर नाही बलकी वडिलांवर गेला आहे तैमूर

एका मुलाखतीत करीना ने म्हटले होते की माझ्यात आणि सैफमध्ये या गोष्टीवर विवाद होत राहतो की ...

news

Fim Review : एकदा तरी पाहावा 'मॉम'

भारतीय चित्रपटांमध्ये आजवर आईच्य भोवती फिरणारी बरीच कथानकं साकारण्यात आली आहेत. ‍ विविध ...

news

रणबीरचं नवखं प्रेम पाहून कतरिना होतेय ‘जेलस’…

रणबीर कपूर हा पुन्हा प्रेमात पडल्याची माहिती मिळत आहे. असे म्हंटलं जात आहे की, त्याने ...

news

जॅकलीन फर्नांडीस झाली टॉपलेस

बॉलीवूड नायिका जॅकलीन फर्नांडीस अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून चुकली आहे. अलीकडेच ...

Widgets Magazine