testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अनेक चुकले, तुम्ही ओळखा हा कोण आहे आता तो मोठा अभिनेता आहे

bollywood
Last Updated: बुधवार, 24 एप्रिल 2019 (11:05 IST)
हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळींचे अनेक फॅन आहेत. अनेकांना तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडींबद्दलही
फार उत्सुकता असते ती माहित असावी म्हणून अनेक चहेते फार मेहनत घेतात. मग त्या कलाकारांबद्दल रंजक गोष्टी वाचणं-ऐकणं असो किंवा त्यांचे वेगवेगळे फोटो जमवणं, पाहणं असो. अशाच अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून अनेकांना तो तर ओळखूच आला नाही. या फोटोतील अभिनेत्याने आजपर्यंत सिनेमांमध्ये अत्यंत उत्तम भूमिका केल्या आहेत. त्यांची एका सिनेमाने दर अनेकांच्या मनात देशाभिमानही जागवला होता.
आम्ही तुमची उत्सुकता आम्ही फार ताणून धरणार नसून, उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ सिनेमामुळे सबंध भारतभर या अभिनेत्याच फार कौतुक झालं, त्या विकी कौशलच्या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालात आहे. प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने इन्स्टाग्रामवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. विशेष असे की स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या चित्रपटात डायलॉग 'हाऊज द जोश' हा प्रसिद्ध केला आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

जेव्हा सनी लिओनीने अर्नबला विचारले ’मी किती मतांनी आघाडीवर ...

national news
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यावर सगळ्या चॅनल्सवर सतत निकालाचा अंदाज देण्यात येत ...

अभिनेता वरूण धवनचे शुभमंगल

national news
आता अभिनेता वरूण धवल बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. वरुण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा ...

बॉलीवूडमध्ये एंट्री करून चांगल्या चांगल्यांना मात देऊ शकते ...

national news
आज सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना तिचा 19वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

म्हणून परिणिती करणार ट्रेनमधून प्रवास

national news
परिणिती चोप्रा 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या रिमेकसाठी जुलैला इंग्लंडला रवाना होणार आहे. या ...

रिंकूच्या नव्या चित्रपटाचा टीजर लॉन्च

national news
सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर ...