Widgets Magazine
Widgets Magazine

सोनाक्षी सिन्हाचा झाला साखरपुडा?

Photo: Jitu Salvani

बॉलीवूडमध्ये चर्चा सुरू आहे की सोनाक्षी सिन्हाने बंटी सजदेहसोबत साखरपुडा केला आहे. पण सोनाक्षीचे म्हणणे आहे की मला याबद्दल काही बोलायचे नाही आहे, पण जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा नक्कीच बोलीन.  
 
सोनाक्षीबद्दल असे ही वृत्त आहे की तिचे आई वडील तिला लग्नासाठी जोर टाकत आहे. सोनाक्षीसाठी मुलं शोधण्याचे काम सुरू आहे. सोनाक्षीने याला देखील चुकीचे म्हटले आहे.  
 
सोनाक्षी आणि बंटीला बर्‍याच पार्टींमध्ये सोबत बघण्यात आले आहे. असे म्हटले जाते की दोघे ही एक मेकला पसंत करतात, पण सोनाक्षी या गोष्टीला स्वीकारत नाही आहे कारण तिची आई पूनम सिन्हाला बंटी पसंत नाही आहे.  
 
सध्या सोनाक्षी 'नूर'मध्ये व्यस्त आहे. हे चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात ती नूर नावाच्या रिपोर्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

वादग्रस्त वक्तव्यामुळे सोनू निगमवर खटला दाखल

गायक सोनू निगम यानी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर लष्कर न्यायालयात खासगी ...

news

'महाभारत' या चित्रपटाची घोषणा होताच त्यावर वाद...

मल्ल्याळम अभिनेते मोहनलाल यांची प्रमूख भूमिका असलेल्या १००० कोटींच्या 'महाभारत' या ...

news

बाहुबली 2 सोबत डबल ट्रीट

अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ या सिनेमासोबतच प्रेक्षकांना आणखी एक ट्रीट ...

news

भटकत आहे ओम पुरीची आत्मा!!! (बघा व्हिडिओ)

सध्या एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यात पांढरा कुर्ता घालून एक व्यक्ती दिसत आहे जी ओम ...

Widgets Magazine