Widgets Magazine
Widgets Magazine

सेलिना जेटलीने बिकिनीत केले बेबी बम्प प्रदर्शन

सेलिना जेटली जुळे मुलं, विंस्टन आणि विराज, यांची आई आहे आणि एकदा पुन्हा गर्भवती आहे. मजेदार बाब तर ही आहे की ती पुन्हा एकदा जुळ्या मुलांना जन्माला घालणार आहे. डॉक्टरांनी तिला ही बातमी दिल्यानंतर तिला फार आश्चर्य वाटले.
आपली प्रेग्नेंसी प्रत्येक क्षण जगत असलेली सेलिनाचे फोटो इंस्टाग्रामवर आले आहेत ज्यात ती बिकनीमध्ये आपल्या बेबी बम्पचा प्रदर्शन करत आहे. काही महिन्यांपूर्वी लिसा हेडन हिने देखील असेच केले होते. सेलिन पाच वर्षानंतर पुन्हा आई होणार आहे.
Widgets Magazine
सेलिनाने सांगितले की तिला यंदाही टविंस होणार हे ऐकून तिच्या पतीला फार आश्चर्य वाटले. सेलिनाप्रमाणे देव विशेष लोकांनाच मल्टीपल चिल्ड्रनसाठी निवडतो.

सध्या सेलिना एक पुस्तक लिहित आहे जी पुढल्या वर्षी प्रकाशित केली जाईल. 23 जुलै 2011 मध्ये ऑस्ट्रिया येथे आपल्या बॉयफ्रेंड पीटर हॉग याच्याशी गुपचुप विवाह बंधनात अडकून तिने सर्वं फॅन्सला हैराण केले होते.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :