शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (18:18 IST)

टॉपलेस झाली भूमी पेडनेकर, बोल्ड नायिकांचा कॅलेंडर शूट

Dabboo Ratnani
या वर्षी डब्बू रतनानीने इंडस्ट्रीमध्ये सिल्वर जुबली पूर्ण केली आहे म्हणजे यंदा डब्बूला 25 वर्ष पूर्ण झाले आहे.
 
यंदा बोल्ड नायिकांच्या यादीत सनी लिओनी, भूमी पेडनेकर आणि कियारा आडवाणी यांच्या टॉपलेस फोटोजमुळे सोशल मीडियावर कमाल धूम होत आहे. 
 
या नायिकांनी डब्बू रतनानीच्या 2020 कॅलेंडरसाठी फोटो शूट केले आहे. 
 
यात सनीला कॉस्ट्यूम म्हणून केवळ एक पु्स्तक मिळाली तर भूमीने बाथटबमध्ये टॉपलेस फोटो काढवली. कियाराने तर एक पान ड्रेस म्हणून वापरलं आहे.
 
बघा फोटो
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

July 2020



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A leaf out of #DabbooRatnaniCalendar! @dabbooratnani @manishadratnani

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on