Widgets Magazine

'दंगल' जागतिक पातळीवर ५ व्या क्रमांकावर

गुरूवार, 15 जून 2017 (11:31 IST)

Widgets Magazine

अभिनेता आमिर खानच्या दंगल सिनेमा जगभरात इंग्रजी चित्रपटाव्यतीरिक्त जगभरात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये समावेश झाला आहे. चीनमधील चित्रपटगृहांमध्ये ‘दंगल’ सिनेमा 5 मे रोजी रिलीज झाला. त्यानंतर दंगलच्या कमाईचा आकडा तब्बल 301 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 1932 कोटींवर पोहचला.चित्रपटांच्या जागतिक कमाईचा दंगलने केलेला हा रेकॉर्ड आत्तापर्यंत फक्त पाच चित्रपटांनी केला असून दंगल पाचव्या स्थानावर आहे. हॉलिवूडचे चित्रपट कमाई करण्यात नेहमीच पुढे असतात. पण फार कमी वेळा इंग्रजी भाषेत नसणारे चित्रपट इतकी मोठी कमाई करतात. त्यात दंगलने स्थान मिळवल्यानं दंगलच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे असच म्हणावं लागेल.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार प्रभास

बॉक्स ऑफिसवर एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 या चित्रपटाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. या ...

news

'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अभिनेता अर्जून रामपाल याच्या 'डॅडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कुख्यात ...

news

हिंदीत प्रदर्शित होणार प्रभास आणि अनुष्काचा बिल्ला

जगभरात बाहुबली 2 च्या ऐतिहासिक यशानंतर बाहुबली प्रभास हा लोकप्रिय झाला आहे. लोक ...

news

आशा भोसलेही आता मादाम तुसामध्ये

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा जगप्रसिद्ध मादाम तुसा संग्रहालयात ...

Widgets Magazine