1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दीपिकाच्या विंटेज कोटची किंमत

deepika padukone
बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोण लाँग हायवेस्ट जीन्स आणि व्हाइट टी- शर्टवर विंटेज कोटमध्ये मुंबई विमानतळावर नुकतीच दिसली. यावेळी दीपाकाने ब्राउन लेदर बॅग कॅरी केली होती. 
 
दीपिकाने जो विंटेज कोट परिधान केला होता त्यामध्ये ती एकदम कूल दिसत होती. मीडिया रिपोर्टसनुसार या कोटची किंमत जवळपास दोन लाख रुपये आहे. दीपिकाने सध्या चित्रपटांमधून काहीकाळ ब्रेक घेतला असून सध्या ती फॅमिली टाइम एन्जॉय करीत आहे. 
 
चर्चातर अशीदेखील आहे की लवकरच ती बॉयफ्रेंड रणवीर सिंहसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.