Widgets Magazine

तीन वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे दीपिका पादुकोण, अद्यापही बाहेर आलेली नाही

Last Modified शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (12:15 IST)
एक्ट्रेस दीपिका पादुकोणने म्हटले की डिप्रेशनशी तिची लढाई तिच्यासाठी फारच वाईट अनुभव होता आणि ती नेहमी भीत असते की तिला हा आजार परत तर होणार नाही ना. दीपिका गुरुवारी इंडियन इकॉनॉमिक समिटमध्ये मानसिक आजारावर बोलत होती.

ती म्हणाली - मी अस म्हणू शकत नाही की मी डिप्रेशनहून पूर्णपणे बाहेर आली
आहे. माझ्या डोक्यात नेहमी चालत असत की हा आजार मला पुन्हातर होणार नाही. ते दिवस माझ्यासाठी फारच वाईट होते. त्या वेळेस माझ्या आईने मला साथ दिला आणि म्हणाली की सर्व काही ठीक होऊन जाईल. जर माझी आई आणि
काउंसलरने माझा साथ दिला नसता तर मी एवढ्या लवकर त्यातून बाहेर आले नसते.


यावर अधिक वाचा :