testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शाहरूखचे २८ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स

Last Modified शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (09:44 IST)

बादशहा शाहरूख खानच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येने २८ दशलक्षचा टप्पा पार केला आहे.


शाहरुख हा नियमित ट्विटरवर आपल्या खाजगी व चित्रपटातील अपडेट चाहत्यांना शेअर करत असतो. तसेच, देश विदेशातील चाहत्यांबरोबरही त्याचा नियमित संवाद असतो. अमिताभ बच्चन यांचे २९ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स असून अद्याप हा आकडा शाहरुखानने पार केलेला नाही. सलमान खानचे
२५.६
दशलक्ष, आमिर २१.९ दशलक्ष तर अक्षयकुमारचे २०.२
दशलक्ष फॉलोअर्स आहेत.यावर अधिक वाचा :