हिंदीतील सैराट अर्थात धडक चे शुटींग सुरु फोटो व्हायरल

dhadak first look
Last Modified शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (15:50 IST)

शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर मराठी सुपर हिट सैराट चित्रपटाच्या रिमेक

‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे
जान्हवी आणि इशानने शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे फोटो प्रसिद्ध झाले असून व्ह्याराल होते आहेत. सकाळी चित्रपटाचा पहिला शॉट चित्रीत करण्यात आला आहे. पहिल्या फोटोमध्ये इशान आणि जान्हवी समुद्रकिनारी बसलेले दिसत असून त्यांच्या हातात ‘धडक’चा बोर्डही आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत असून करण जोहर
‘धडक’चा निर्माता आहे.
नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक धडक सिनेमा असणार आहे. जान्हवी कपूर आर्ची तर इशान खट्टर परशाची भूमिका साकारट आहेत.
‘सैराट’ चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र ‘धडक’ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची
आई म्हणजेच श्रीदेवी साकारणार आहे. चित्रपट पूर्ण होवून हा चित्रपट 6 जुलै, 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

युट्युबवर ‘गोल्डीची हळद’ गाणं तुफान हीट

युट्युबवर ‘गोल्डीची हळद’ गाणं तुफान हीट
टिप्स मराठी या नव्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मराठी संगीत क्षेत्रात पाऊल टाकलं ...

कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही, कारण ...

कुठल्याही चित्रपटात अ‍ॅपलचे गॅजेट्स वापरता येणार नाही, कारण 'हे' आहे
अनेक चित्रपटांमध्ये श्रीमंती किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवण्यासाठी अ‍ॅपलच्या गॅजेट्सचा ...

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
अभिनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून ...

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील सविता भाभी उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक ...

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ ...