testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

धड़क ट्रेलर रिव्यू : बॉलीवूड फॉर्मूलात अडकलेले चित्रपट

Last Modified सोमवार, 11 जून 2018 (14:11 IST)
धडक चित्रपटाबद्दल एवढे काही लिहिण्यात येत आहे जसे बॉलीवूडला दोन सुपर स्टार्स या महिन्यात मिळणार आहे. मराठी चित्रपट 'सैराट' चा हिंदी रीमेक करण जौहर यांनी बनवला आहे ज्यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या करियरची सुरुवात करणार आहे.
चित्रपट रिलीज होण्याअगोदरच श्रीदेवीचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकांची सहानुभूती जान्हवीला मिळू शकते कारण लोक या चित्रपटाचे तिकिट विकत घेऊन श्रीदेवीला श्रद्धांजली देऊ शकतात.

चित्रपटात ईशान खट्टर नायक आहे ज्याला आम्ही 'बियॉण्ड द क्लाउड्स' मध्ये बघितले आहे. माजि़द मजीदी यांच्या या चित्रपटात ईशानने उत्तम अभिनय केला होता.
धड़कचे ट्रेलर बघितल्यावर ही टिपीकल बॉलीवूड मूव्ही वाटते. खालच्या तबक्याहून आलेला मुलगा आणि इंग्रजी बोलणारी मुलगी. दोघांमध्ये
आर्थिक अंतर दिसून येत. मुलगा मुलीचा पाठलाग करतो पण नंतर मुलीला तो आवडू लागतो. हीरोसोबत त्याचे मित्र ही असतात. चित्रपटात
ट्विस्ट आणि टर्न देण्यासाठी काही विलेन आहे. या चित्रपटात नवीन काहीच नाही.

जो पर्यंत स्क्रीन प्रजेंसचा प्रश्न आहे तर जान्हवीमध्ये चमक जरूर आहे पण तिची अॅक्टिंग दमदार नाही आहे. पण ट्रेलर बघून आपण आपले मत देणे योग्य नाही आहे. ईशान जास्त नॅचरल दिसत आहे.
चित्रपटाचे निर्देशन शशांक खेतान यांनी केले आहे ज्यांनी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया बनवले होते. ते लहान शहर आणि तेथील प्रेम कथेवर चित्रपट बनवण्यात माहिर असून काही या प्रकारे 'धडक'ची कथा दिसून येत आहे.
धड़कचे ट्रेलरला औसत मानले जात आहे. ईशान आणि जान्हवीपेक्षा जास्त शशांकच्या निर्देशनावर भरवसा करावा लागेल.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

धडकी भरवणारा 'जजमेंट'

national news
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा 'जजमेंट' या ...

जेव्हा रविवारी नवरा केस कापून येतो

national news
रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो: बघ मी तुझ्या पेक्षा 10 वर्षांनी लहान ...

काजोल ने न्यासाच्या बॉलीवूड डेब्यूबद्दल काय म्हटले

national news
अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा ने काही दिवसांअगोदरच आपला 16वा वाढदिवस साजरा केला आहे. ...

बायको Cooler तर नवरा AC

national news
बायको कूलर सारखी असते थंडावा कमी, आवाज जास्त वरुन रिमोट नाही.... नवरे Split AC ...

बघा एवलिन शर्माचा मस्त मस्त अंदाज

national news
एवलिन शर्मा सध्या चित्रपटाच भले कमी दिसत आहे पण ती इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे आणि आपल्या ...