testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Viral झाले दिशा ची Throwback Thursday वाले फोटो!

Last Updated: शुक्रवार, 16 जून 2017 (17:53 IST)
बॉलिवूड अदाकारा दिशा पटानीने आपले इंस्टा टाइमलाइन हे फोटो अपलोड पोस्ट टाकले आहे. तिच्या फोटोला फार पसंत करण्यात येत आहे. याचा अंदाजा तुम्ही या गोष्टीवरून लावू शकता की हे लिहिण्यापर्यंत या फोटोला 393,000 लाइक्स मिळाले आहे.

असे सांगण्यात येत आहे की बॉलीवूडमध्ये दिशा टायगर श्राफची गर्लफ्रेंड आहे.
ती एक सफल अभिनेत्रीच्या रूपात आपले नाव कोरत आहे. तिने धोनी द अनटोल्ड स्टोरी सारख्या यशस्वी चित्रपटात काम केले आहे.

याच वर्षी आलेले तिचे चित्रपट कुंग फू योगा ने काही जास्त कमाल नाही केले आहे.

इंस्टावर फारच फेमस दिशाचे पाच मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे आणि या गॅलरीचे सर्व फोटो तिच्या इंस्टा टाइमलाइनमधून घेण्यात आले आहे.
यावर अधिक वाचा :