testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुन्हा एकदा पाहायला मिळणार धम्माल 'दोस्ताना'

प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला 'दोस्ताना' आठवतोय? 2010 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला होता. जॉन अब्राहच्या या चित्रपटातील एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती. बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनचा हा सीन चित्रपटाइतकाच गाजला होता. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, लवकरच 'दोस्ताना2' येणार आहे. होय, म्हणजे या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण नव्या रूपात, नव्या स्टार्ससह. होय, 'दोस्ताना2'ची स्क्रिप्ट तयार आहे. करण जोहर या चित्रपटासाठी कमालीचा उत्सुक आहे. पण यात त्याला नवी स्टारकास्ट हवी आहे. त्यामुळे प्रियांका, जॉन आणि अभिषेक या त्रिकुटाऐवजी नवे चेहरे या चित्रपटात दिसतील. साहजिकच, जुन्या कलाकारांना याचे दुःख होणारच. जॉन तर ही बातमी ऐकून प्रचंड दुःखी झालाय. मी या चित्रपटाचा भाग नसणार, याचे सर्वाधिक दुःख आहे. पण करणच्या या चित्रपटाला मी शुभेच्छा देईन, असे जॉन म्हणाला. आता करणचा हा नवा 'दोस्ताना2' कसा रंगतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

11 वर्ष लहान आहे प्रियांका चौप्राचा जोडीदार निक, आईने दिला ...

national news
प्रियांका चौप्राच्या जीवनात आविष्याचे खास आनंदी क्षणांचे आगमन झाले आहे. प्रियांका आपल्या ...

भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात !

national news
विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे ...

प्रियांका चोप्रा - निक जोनस चा 'रोका' संपन्न (बघा फोटो)

national news
बहुचर्चित जोडी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह निश्चित झाला आहे. प्रियांकाच्या ...

सासूने वैतागून केलेली कविता

national news
पाया पडते सूनबाई बंद कर तुझी चाल पहिलं तुझं व्हॉट्सअॅप चुली मधी जाळ

चित्रपट परीक्षण : गोल्ड

national news
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये देशाचा झेंडा फडकावताना पाहणं यापेक्षा अभिमानास्पद काय असू ...