शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 16 जानेवारी 2016 (15:42 IST)

Exculsive Photos : फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सेलिब्रिटीज

61वे फिल्मफेअर पुरस्कार 15 जानेवारीला देण्यात आले आहे. तसं तर बरेच पुरस्कार वाटण्यात येतात, पण फिल्मफेअर अवॉर्ड्सला  प्रतिष्ठित पुरस्कार मानले जाते. या प्रसंगी बॉलीवूड सेलिब्रिटीज खास करून आपल्या लुक आणि ड्रेसेसवर जास्त लक्ष्य देतात. सादर आहे या प्रसंगाचे काही खास फोटो तुमच्यासाठी. (सर्व फोटो : गिरीश श्रीवास्तव)