Widgets Magazine
Widgets Magazine

नथुराम गोडसेवर चित्रपट काढण्याचा रामूचा विचार


मुंबई- नंतर राम गोपाल वर्मा महात्मा गांधींची हत्या करणार्‍या नथुराम गोडसेच्या जीवनावर चित्रपट काढणार आहे.
 
गोडसेच्या जीवनावर संपूर्ण संशोधन करूनच या चित्रपटाची पटकथा तयार केल्याचा रामूचा दावा आहे. रामू सध्या चित्रपटाच्या पटकथेचा विस्तार कसा करता येईल या विचारात व्यग्र आहे. आजच्या जगात गांधीजींच्या विचारसरणीचा कोणीही माणूस नाही. पण हिटलरच्या विचारसरणीचे अनेकजण असल्याचे राम गोपाल वर्मा सांगतो.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

चीनमध्ये चार दिवसांत 'दंगल'ची 100 कोटींपेक्षा जास्त कमाई

आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाने चीनच्या बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांत 100 कोटींपेक्षा ...

news

श्रीदेवीने का नाकाराले बाहुबलीला?

खूप कमी लोकांना हे माहीत असेल की दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी जेव्हा बाहुबली बनवण्याचा ...

news

जस्टिन बीबर, जो 13 वर्षाच्या वयात 'बेबी-बेबी' करत यूट्यूबवर झाला होता स्‍टार

कॅनेडियन पॉपस्‍टार जस्टिन बीबर आज जग भरात नावाजलेला स्टार असून करोडो फॅन्स त्याचे चाहते ...

Widgets Magazine