1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (16:32 IST)

उर्वशी रौटेलाच्या ग्लॅमर्स फोटोने सोशल मीडियावर धूम केली

glamorous photos
नुकतेच उर्वशीने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे ज्यात ती फारच हॉट दिसत आहे.  सोशल मीडियावर हे फोटो फार पसंत करण्यात येत आहे.

Photo : Instagram
उर्वशी रौटेलाजवळ 'पागलपंती' सारखे मोठे चित्रपट असल्यामुळे तिला फार अपेक्षा आहे. शक्य आहे की पागलपंती तिच्या करियरला नवीन दिशा देईल.
Photo : Instagram
या चित्रपटाला अनीस बज्मी निर्देशित करत आहे. अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डीक्रूज, अरशद वारसी आणि पुलकित सम्राट सारखे कलावंत या चित्रपटात आहे.
 
उर्वशी सुंदर आहे. अभिनय देखील ठीक-ठाक करूनच घेते. पण तरी देखील तिचे करिअर जसे हवे तसे यशस्वी होताना दिसत नाही आहे. पागलपंती या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
Photo : Instagram
उर्वशीचा हा अंदाज फिल्मफेअर अवॉर्ड्स साठी होता.