testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उर्वशी रौटेलाचा ग्लॅमर्स अंदाज, बघा फोटो

urvarshi
Last Modified सोमवार, 26 मार्च 2018 (14:34 IST)
खूबसूरत उर्वशी रौटेला 'एफएचएम इंडिया'च्या मार्च अंकाच्या कव्हर दिसली आहे. या मॅगझिनसाठी उर्वशीने ग्लॅमर्स फोटोशूट केले आहे आणि त्यात ती फारच आकर्षक दिसत आहे.
urvarshi
उर्वशीने इंस्टाग्रामवर आपले फोटो शेयर करत लिहिले आहे की तिचे या मॅगझिनच्या कव्हरवर यायचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तिला स्वत:ला फारच सन्मानित आणि रोमांचित जाणवत आहे.

urvarshi
उर्वशीचे नुकतेच 'हेट स्टोरी 4' रिलीज झाली आहे. चित्रपट भले कोणाला आवडले नाही पण उर्वशीच्या स्क्रीन प्रेझेंसची सर्वांनीच तारीफ केली आहे.


यावर अधिक वाचा :

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

national news
गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली आहे. मुराक्काबात पोलीस ...

धमाल... दोन सुपरस्टार्स अमिताभ- शाहरुख पुन्हा सोबत

national news
बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पर्‍यादवर सोबत ...

प्रियंका-निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावली हजेरी, दंपतीला ...

national news
शाही विवाह सोहळ्यानंतर प्रियंका चोप्रा आणि निक जॉनास यांनी दिल्ली येथे रिसेप्शन आयोजित ...