बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (11:57 IST)

शर्लिन चोप्राने आपले हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले

शर्लिन चोप्राला भले चित्रपट मिळत नाही आहे, पण सोशल मीडियावर ती तिचे फोटो व व्हिडिओ सतत पोस्ट करत असते. आपल्या हॉटनेसने तिने इंस्टाग्रामवर आग लावली आहे.  
Photo : Instagram
शर्लिनचा एक एपपण आहे आणि गरमा-गरम व्हिडिओच्या माध्यमाने ती तिच्या एपाचे प्रमोशन देखील करत आहे. सोबत तिचे काही फोटो देखील बघायला मिळत आहे. 
Photo : Instagram
कधी वॉलपेपर क्वीन म्हणून ओळखण्यात येणारी शर्लिनने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. बिग बॉस शो देखील केला, पण ती पुढे जाऊ शकली नाही.  
Photo : Instagram
नाव देखील बदलले, कधी शर्लिन तर कधी मोना. पण तरी ही प्रसिद्धी मिळाली नाही.  
सध्या सोशल मीडियाच तिचा एकमात्र सहारा आहे जेथे ती बगैर चित्रपटाचे देखील चर्चेत राहू शकते.