ठरलं, शाहरुख आणि सलमान एकत्र येणार

salman shahrukh
तब्बल २५ वर्षांनतर शाहरुख आणि सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मिळाले.

जुहूच्या सोहो हाऊसमध्ये चित्रपटाची स्क्रीप्ट आणि संपूर्ण टीम ठरवण्यात आल्याचं समजत आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही खान चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहेत. याआधी संजय लीला भन्साळींनी 'देवदास' चित्रपटात शाहरुख खान सोबत तर 'हम दिल दे चुके सनम'सारख्या सुपरहिट चित्रपटात सलमान खान सोबत काम केलं आहे.

आता तब्बल २५ वर्षांनंतर सलमान-शाहरुख एकत्र येत आहेत आणि त्यांना संजय लीला भन्साळीचं दिग्दर्शन लाभणार आहेत. हे त्रिकूट लवकरच चित्रपटाच्या चित्रिकरणाचा नारळ फोडणार आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक पन्हाळा किल्ला एक ...

महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक पन्हाळा किल्ला एक थंड हवेचे ठिकाण
थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्ग निर्मित आहे.मराठ्यांच्या करवीर राज्य ...

1 मे ठरणार विनोदाचा 'झोलझाल' दिन

1 मे ठरणार विनोदाचा 'झोलझाल' दिन
मनमुराद हास्याची आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन 'झोलझाल' चित्रपट येत आहे. युक्ती इंटरनेशनल ...

‘ए बी आणि सी डी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘ए बी आणि सी डी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
‘ए बी आणि सी डी’ या बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

सनी हिंदुस्तानी झाला Indian Idol 11 चा विजेता, ...

सनी हिंदुस्तानी झाला Indian Idol 11 चा विजेता, महाराष्ट्रातील रोहित राऊत उपविजेता
पंजाबच्या भटिंडा येथील सनी हिंदुस्तानीने इंडियन आयडॉलच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे. गरीब ...

मिस्टर इंडिया चित्रपटाच्या रीमेक वरून नाराज सोनम कपूर ..

मिस्टर इंडिया चित्रपटाच्या रीमेक वरून नाराज सोनम कपूर ..
अभिनेते अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी अभिनीत नव्वदीच्या दशकातील गाजणाऱ्या ...