testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जॅकलीन फर्नांडीस झाली टॉपलेस

नायिका जॅकलीन फर्नांडीस अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून चुकली आहे. अलीकडेच जॅकलीन एका फोटो शूटसाठी टॉपलेस झाली. या श्रीलंकन ब्युटीचा हा हॉट अंदाज निश्चितच तिच्या फॅन्सला पसंत आलाच असेल.
जॅकलीन ग्लॅमरस फोटोशूट करवत असते परंतू तिचा टॉपलेस अवतार बघायला मिळालेला नाही. सध्या ती जुडवा 2 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जॅक्लीनव्यतिरिक्त यात वरूण धवन, तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वर्षाच्या शेवटी हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


यावर अधिक वाचा :