testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जावेद अख्तर यांनी लिहिली करणच्या मुलांसाठी लोरी, आईची उणीव नाही भासणार!

yash johar
फिल्म मेकर करण जौहरच्या मुलांसाठी जावेद अख्तरने मौल्यवान तोहफा दिला आहे. करणचे ट्वीन्स रुही आणि यशसाठी एक स्पेशल कविता लिहिली आहे, ज्याला फ्रेम करून आणि शबाना आजमीने करणच्या मुलांना गिफ्ट केले आहे.
roohi johar
लेखक जावेद अख्तर यांनी करणच्या मुलांना दोन कविता गिफ्ट केल्या आहे ज्याचे शीर्षक आहे 'यश' आणि 'रुही'. या कवितांमध्ये जावेद अख्‍तरने करणचा मुलगा यश जौहर आणि मुलगी रूही जौहरला त्यांच्या नावांचे अर्थ समजावले आहे. करण जौहरने आपल्या मुलांना मिळालेल्या या सुंदर गिफ्टला सोशल मीडियावर शेअर केले आहे.


यावर अधिक वाचा :