Widgets Magazine

जॉली एलएलबी 2 ने आतापर्यंत 62.5 कोटींचा गल्ला जमवला

Widgets Magazine

अक्षय कुमारचा चित्रपट जॉली एलएलबी 2 ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे.  मंगळवारी जॉली एलएलबीनं 8.5 कोटींची कमाई केली असून, आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 62.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.10 फेब्रुवारीला शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये झळकला आणि अल्पावधीतच या चित्रपटानं रग्गड कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. तसेच अक्षय कुमार, हुमा कुरेशी, सयानी गुप्ता, अन्नू कपूर, कुमुद मिश्रा आणि सौरभ शुक्ला हे मुख्य भूमिकेत आहेत.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आतापर्यंत 20 कोटींहून अधिक जणांनी ‘धीरे धीरे’ चा व्हिडीओ पाहिला

बॉलिवूड रॅपर हनी सिंहचं सुपरहिट गाणं ‘धीरे धीरे’ने यू ट्यूबवर अक्षरश: धुमाकळ घातला आहे. ...

news

प्रियांका आणणार लहानग्यांसाठी चित्रपट!

प्रियांका चोप्राने आता लहान मुलांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका पर्पल ...

news

तैमूर दोघांसारखा दिसतो - करिना कपूर

माझ्या आयुष्यातील आनंददायी क्षणांना सुरुवात झाली असून, सैफ आणि मी नव्याने अनुभव घेत आहोत. ...

news

शाहरुखची ‘सर्कस’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

दूरदर्शनवर १९८० नंतरच्या काही मालिकांमध्ये शाहरुख झळकला होता. त्यावेळी त्याने ‘सर्कस’ आणि ...

Widgets Magazine