testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

करण जोहरच्या संपत्तीमध्ये शाहरुखच्या मुलांना वाटा

Last Modified गुरूवार, 9 मार्च 2017 (14:59 IST)
करण जोहरच्या संपत्तीमध्ये त्यांच्या सरोगसीद्वारे झालेल्या ‘यश आणि रुही’ मुलांव्यतिरिक्त आणखी दोन वारसदार असल्याची माहिती समोर आली आहेत. करणच्या संपत्तीचे हे दोन वाटेकरी त्याचा जवळचा मित्र शाहरुखची मुले आर्यन आणि सुहाना आहेत. करण जोहर आणि शाहरुख खान एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. शाहरुख आणि गौरीची तीन मुले आर्यन, सुहाना आणि अबरामला करण स्वतःच्या मुलाप्रमाणेच मानतो. शिवाय, आर्यन माझाच मुलगा आहे, असा उल्लेखही करणनं अनेकदा केला आहे. यापार्श्वभूमीवर, करणने आर्यन आणि सुहानाला आपल्या संपत्तीचा वारसदार केल्याचे बोलले जात आहे.


यावर अधिक वाचा :