testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आशुतोषच्या सिनेमामध्ये करिना

Last Modified गुरूवार, 1 मार्च 2018 (12:55 IST)
करिना कपूर प्रेग्रंट झाल्यापासून रुपेरी पडापासून लांबच राहिली होती. आता तैमूर मोठा झाल्यामुळे करिनाने आता पुन्हा काम करायला सुरुवात करायचे ठरवले आहे. शशांक घोषच्या ' वीरे दी वेडिंग'मधून ती पुनरागमन करणार आहे. याव्यतिरिक्त ती आणखी काही निर्मात्यांच्या सिनेमांमध्येही काम करणार असल्याचेही समजले होते. मात्र करिनाकडून अद्याप त्याला कोणताही दुजोरा दिलेला नाही. आशुतोष गोवारीकरच्या आगामी सिनेमामध्येही करिना काम
करणार असल्याचे समजले आहे. नुकताच रिलीज झालेला मराठी 'आपला माणूस'चा हिंदी रिमेक करायचे आशुतोषने ठरवले आहे. अजय देवगणची र्निर्मिती असलेल्या 'आपला माणूस'मध्ये नाना पाटेकर मुख्य रोलमध्ये आहे. त्याच्या हिंदी रिमेकला करिनाला विचारण्यात आल्याचे समजते आहे. मात्र सध्या तरी करिना 'वीरे दी वेडिंग'मधून पुनरागन करणार आहे. चार मैत्रिणींची ही कथा म्हणजे टिपिकल लव्ह स्टोरी नाही. रेहा कपूर आणि एकता कपूर या निर्मात्या महिलाच असल्याने करिनाने त्याला होकार कळवला आहे. 'वीरे दी वेडिंग'मध्ये करिनाच्या बरोबर सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया आणि सुमित व्यास ही बाकीची कलाकार मंडळी आहेत आणि हा सिनेमा 1 जूनला रिलीज होतो आहे.


यावर अधिक वाचा :

सनी लिओनी हॉस्पिटलमध्ये भरती, डॉक्टरांचा रिपोर्ट

national news
21 जून रोजी सनी लिओनीला स्प्लिट्सविला सीझन 11 च्या शूटिंग दरम्यान पोटात दुखू लागले. तिला ...

काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण

national news
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि ...

रणकपूरचे जैन मंदिर

national news
अजोड स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी राजस्थान प्रसिद्ध आहे. याच राजस्थानात अरवली पर्वतरांगाजवळ ...

प्रियंकाने मागितले 14 कोटी मानधन !

national news
सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राची ओळख बनली आहे. विविध ...

प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न

national news
'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका ...