testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

केदारनाथ उत्तराखंड प्रदर्शित झाला नाही

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मात्र उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याधिकाऱ्यांना राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुवस्था राखण्यासाठी या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या चित्रपटावर आहे.
चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी निर्मात्यांनी परवानगी मागितली होती तेव्हा आम्हाला त्यांनी
कथा ऐकवली नव्हती. मात्र केदारनाथ हे हिंदू धर्मियांसाठी पवित्र स्थान आहे जर या चित्रपटात आक्षेपार्ह दृश्य असतील किंवा यातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मात्र निर्मात्यांना मोठा दंड भरावा लागेल असंही पर्यटन मंत्री सतपाल महाराज म्हणाले.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

मृण्मयीचा नवा लुक कशासाठी ?

national news
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून ...

सोशल मीडियावर 'छपाक' च्या पहिल्या लूकची चर्चा

national news
भिनेत्री दीपिका पादुकोनचा 'छपाक' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

छे!!!! प्रेयसीसाठी असलं बारीक काय नको

national news
बंड्या: मला आपल्या प्रेयसीला कायतरी गिफ्ट द्यायंच. पिंट्या: मग सोन्याची रिंग दे ...

'H2O ' चित्रपटाचा टीझर लॉच

national news
कहाणी थेंबाची या नावाची टॅगलाईन घेऊन 'H2O' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी ...

"स्त्रीचं जीवन - दूध ते तूप"

national news
चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो . तिथे एकेच ठिकाणी दूध, दही, ताक, लोणी, ...