testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लिसा हेडनचा जेम्स बांडचा अवतार

Photo : Instagram
Last Modified बुधवार, 24 एप्रिल 2019 (12:37 IST)
चित्रपटात भले लिसा हेडन फार कमी दिसते, पण सोशल मीडियावर सतत ती सक्रिय असते. येथे तिच्याजवळ देण्यासारखे बरेच काही असते.
Photo : Instagram
लिसा नेहमी फिरत असते. म्हणून तिच्या चाहत्यांना तिचे शानदार फोटो बघायला मिळतात. लिसाने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या प्रमाणे जेम्स बांड समुद्रात देखील शत्रूंचा पिच्छा करताना दिसतो त्याच अंदाजात लिसा दिसते.

या फोटोसोबत तिने लिहिले आहे की तिला उमेद आहे की एक दिवस ती नक्कीच 007 बनेल. तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की तू तर जेम्स बांडच आहे.
काही दिवसांअगोदर लिसा ने एक फोटो पोस्ट केला होता ज्यात ती स्विमिंग पुलमध्ये दिसत आहे. या फोटोला 35 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले.
Photo : Instagram
चाहत्यांचे म्हणणे आहे की लिसाचा फिगर आणि स्किन बघण्यासारखी आहे आणि त्यातून त्यांना देखील प्रेरणा मिळते.

लिसाचा फॅशन सेंस देखील बघण्यासारखा आहे. पिवळ्या ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक आणि हॉट दिसत आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

तीन चमचे भात

national news
कोरियन अभिनेत्री केवळ तीन चमचे भात घाते स्लिम व फिट राहण्यासाठी

अमेझॅन प्राइम व्हिडियोवर शाहरुख खानचा टीव्ही शो 'फौजी' ...

national news
बॉलीवूड किंग शाहरुख खानने 1989 मध्ये टीव्ही मालिका 'फौजी' ने आपल्या अभिनय करिअरची सुरूवात ...

Cannes 2019 मध्ये दिसला प्रियंकाचा बोल्ड अंदाज

national news
कान फिल्म फॅस्टिव्हलमध्ये प्रियंका चोप्रा पती निकसोबत सामील झाली होती.

चीनमध्ये प्रदर्शित होणार हृतिक, यामीचा 'काबिल'

national news
बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि यामी गौतम यांचा 'काबिल' चित्रपट तुफान हिट झाला होता. हृतिक ...

गली बॉयनंतर आता '83' या चित्रपटासाठी गाणं गाऊ शकतो रणवीर ...

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून अनेक खिताब देखील आपल्या ...