testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

PHOTOS : मुलांसोबत इटलीत सुट्या घालवत आहे मान्यता दत्त

maanyata 1
संजय दत्तची बायको मान्यता दत्त सध्या इटलीत आपले मुलं शाहरान आणि इकरासोबत सुट्या घालवत आहे.
manyata 2
या ट्रीप मध्ये संजय दत्त त्यांच्या सोबत नाही आहे कारण तो आपले येणारे चित्रपट 'साहब, बीवी और गैंगस्टर 3'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
manyata 3
मान्यता ट्रीपचे बरेच फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.
manyata 4
मान्यता आपल्या फॅमिलीसोबत मिलान आणि वेनिस फिरत आहे.
manyata 5
सांगायचे म्हणजे की संजय आणि मान्यताच्या वयात 20 वर्षांचा अंतर आहे.
manyata 6
संजय दत्त 57 वर्षांचा आहे तसेच मान्यता 37 वर्षांची आहे.
manyata 8
संजय आणि मान्यताचे लग्न फेब्रुवारी 2008मध्ये झाले होते.
maanyata 8
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मान्यता ने आपले नाव सारा खान ठेवले होते पण प्रकाश झाने तिचे नाव बदलून
मान्यता ठेवले होते.
manyata 9
manyata 10


यावर अधिक वाचा :