testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दबंग-3 मध्ये मुन्नी मलाइका

बॉलीवूड अभिने‍ता याने आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. याची पुढील वर्षी जानेवारीत सुरूवात होण्याची संभावना आहे. चित्रपटातील एक गोष्ट निश्चित झाली आहे ती म्हणजे चित्रपटात पुन्हा एकदा सुपरस्टार सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसेल.
चित्रपटात चुलबुलशिवाय अन्य एक भूमिका प्रेक्षकांना आवडली ती म्हणजे मुन्नी अर्थातच मलाइका अरोरा खान. अरबाज आणि मलाइका यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांना वाटले की या चित्रपटात मलाइकाला काम मिळणार नाही मात्र, अरबाजच्या मनात काही वेगळेच आहे. अरबाजला वाटते की मलाइकाशिवाय अन्य कोणतीही अभिनेत्री या भूमिकेसाठी पात्र नाही.

दबंग आण दबंग-2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार्‍या पुढील सीरिजमध्ये मलाइकाची भूमिका जवळ-जवळ निश्चित मानली जात आहे. दरम्यान, अरबाज खानने त्याचा आ‍गामी चित्रपट तेरा इंतजारच्या ट्रेलर लॉन्चदरम्यान दबंग-3 बद्दल घोषणा केली. चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. 2018 च्या मध्यावधीत चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होईलल असे अरबाज खान म्हणाला आहे.


यावर अधिक वाचा :

मराठी बिग बॉसचे घर प्रेक्षकांच्या भेटीला

national news
बिग बॉसचे मराठमोळं घर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आपणही बिग बॉसच्या घरात जावे अशी ...

काय मत आहे तुमचं...???

national news
बिग बाजार / D mart मध्ये बायकोच्या मागे निरर्थक हिंडतांना अनेक केविलवाणे नवरे मी ...

करिश्माला करायचाय माधुरीचा बायोपीक

national news
अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या खूप खूश आहे. तिच्या खुशीचे कारणही तितकेच खास आहे. एकीकडे ती ...

चांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली

national news
आपला बालपणीचा सवंगडी चांदोमामा म्हणजे चंद्रावर जाण्याची संधी आपल्याला कधी मिळेल कोणास ...

पराक्रमाच्या गाथा सांगणारा 'फर्जंद' ठरतोय महत्त्वाचा

national news
प्रेम कहाण्यांपेक्षा पराक्रमांच्या गाथा मांडणारे चित्रपट नेहमीच तरुणांचे आकर्षणबिंदू ...