testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'टायगर जिंदा है' चा पाहिला लूक रिलीज

salman khan

सलमान खानने ट्विटरच्या माध्यामातून 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचा पाहिला लूक चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' यंदाच्या ख्रिस्मसला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
'टायगर जिंदा है' या चित्रपटातून बर्‍याच वर्षांनी सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही रोमॅंटिक जोडी पदद्यावर पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे सलमान- कॅटरिनाच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.यावर अधिक वाचा :

मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...

national news
निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...

मी शाहरुखला घाबरून राहायचे

national news
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...

झरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...

national news
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...

रणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज !

national news
मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...

बाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा

national news
शिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...