testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जस्टीन बिबर चे ‘बेबी' गाणे झाले डिसलाईक

Last Modified बुधवार, 18 ऑक्टोबर 2017 (14:25 IST)

प्रसिद्ध गायक जस्टीन बिबरचा यु-ट्यूबवर अपलोड केलेल्या


‘बेबी’ या गाण्याला
अनेकांनी यू-ट्यूबवर अनेकांनी डिसलाईक केले आहे.
बीबरचे हे गाणे १७२ करोड जणांनी पाहिले आहे. तर ७० लाखांहून अनेकांनी त्याचा या गाण्याचा व्हिडिओ लाईक केला आहे. मात्र, धक्कादायक गोष्ट म्हणजे ८० लाखांहून जास्त जणांनी तो व्हिडिओ अनलाईक केला आहे. यानंतर नेटकऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न आवडणारं गाणं आहे, रेबेका ब्लॅक यांचे ‘फ्रायडे’. ६ लाख ७० हजार लोकांनी हे गाणे लाईक केले आहे तर २५ लाख ७९ हजार जणांनी या गाण्याचा व्हिडिओ डिसलाईक केला आहे. आता यामागचे नेमके कारण काय हे शोधणे अवघड आहे.यावर अधिक वाचा :

मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...

national news
निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...

मी शाहरुखला घाबरून राहायचे

national news
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...

झरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...

national news
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...

रणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज !

national news
मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...

बाळासाहेब यांचा मराठी आवाज या मराठी कलाकाराचा

national news
शिवसेना प्रमुख तसेच तमाम मराठी तरुण राजकारनी यांचे आदर्श दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ...