testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मलायकाला पुरुषातील या दोन गोष्टी आवडतात

Last Modified शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:04 IST)

छैया
छैया

देसी गर्ल मलायका आरोराला सगळे ओळखतात. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच आपले हॉट फोटो तिच्या सोशल पेजवर शेअर करत असते.तर टीव्ही वर ती अनेक शो मध्ये जज म्हणून काम देखील करत आहे. तिने ज्या प्रकारे स्वतः मेंटेन केले आहे त्यामुळे अनेक पुरुष तिचे चाहते आहेत. असो.

मलायाकाने नुकताच एका मासिकाला इंटरव्यूव
दिला तेव्हा तिला विचारले की तुला कसे पुरुष अथवा पुरुषातील कोणती गोष्ट आवडते. यावर मलायका बोलली

एखाद्या पुरुषाचे शूज चांगले असतील तर ते समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेस पाडण्यासाठी पुरेसे आहेत. त्याचबरोबर मला अधिक बोलणारे लोक आवडत नसल्याने कमी बोलणाºया तोंडाचे लोक आवडतात, असेही मलाइकाने म्हटले आहे. त्यामुळे आता मलायका कोणाला देट तर करत नाहीना किंवा मलायका आता कोणी पार्टनर तर शोधात नाही नाही असा अंदाज लावला जात आहे तर दुसरीकडे अरबाज खान पासून तिने घटस्पोट घेतला आहे.यावर अधिक वाचा :

तर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन

national news
बॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...

आंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी

national news
आंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )

श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत

national news
परफेक्शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका ...

"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"

national news
"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग ...

मिलिंद सोमण आणि अंकिता विवाहबद्ध

national news
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना ...