testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पहिल्‍याच दिवशी 'पॅडमॅन' ने केली १० कोटींची कमाई

पहिल्‍याच दिवशी 'पॅडमॅन'ने तब्‍बल १० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्‍विट करून याची माहिती दिली आहे. पॅडमॅन' प्रेक्षकांच्‍या नक्‍कीच पसंतीस उतरेल असे वाटते. चित्रपटाची कहाणी संवेदनशील आहे. महिलांच्‍या मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनचा वापर किती महत्त्‍वाचा आहे, हे अतिशय संवेदनशीलपणे या चित्रपटात मांडण्‍यात आलं आहे. अक्षय कुमारच्‍या दमदार अभिनयाने या चित्रपटाला एका पातळीवर नेले आहे. आता २०१८ ला दुसर्‍या १०० कोटींच्‍या क्‍लबमध्‍ये हा चित्रपट सहभागी होणार की नाही, हे आता पाहावे लागणार आहे.

रिअल अरुणाचलम मुरुगनाथम यांच्‍या आयुष्‍यावर आधारित हा चित्रपट आहे. पॅडमॅन केवळ २० कोटींच्‍या बजेटवर तयार झाला आहे. यात अभिनेता अक्षय कुमार, राधिका आपटे, सोनम कपूर यांच्‍या भूमिका आहेत. पॅडमॅनची निर्मिती ट्‍विंकल खन्‍नाने केली आहे.


यावर अधिक वाचा :

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

.आपली एकी टिकवून ठेवा........

national news
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...