testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'पॅडमॅन' चे दुसरे गाणे प्रदर्शित

Last Modified शुक्रवार, 5 जानेवारी 2018 (08:22 IST)

अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित झाले. 'हूबहू है तुमसा दिल ये...' असे या गाण्याचे बोल आहेत. त्याचबरोबर गाण्याच्या दरम्यान त्याचे काही डायलॉग्स देखील आहेत. गाणे पूर्णपणे अक्षय कुमार चित्रीत केलेले आहे.

गाण्यात अक्षयचा सामान्य व्यक्ती ते पॅडमॅन बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर सोनम कपूरशी झालेली मैत्री देखील दाखवण्यात आली आहे. तसंच दोघंही शाळेत सॅनिटरी नॅपकिन्स वाटताना दिसत आहेत.या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना तर दिग्दर्शन बाल्कीने केले आहे.यावर अधिक वाचा :

जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन

national news
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर सिनेमा 'धडक' चा ट्रेलर रिलीज झालाय. मराठी सिनेमा ...

'भारत' साठी प्रियंकाने इतके घेतले मानधन

national news
सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात प्रियंका चोप्रा दिसणार आहे. आता तिने 'भारत' या सिनेमासाठी ...

पुन्हा चर्चेत आली आएशा टाकिया

national news
बॉलिवूडमधून बर्‍याच दिवसांपासून गायब झालेली अभिनेत्री आएशा टाकिया खूप दिवसांनंतर ...

'रेस ३' सोशल मीडियावर लीक

national news
रेस ३ हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाला आहे. मल्टीस्टारर अॅक्शनपट असणाऱ्या रेस ३ चं ...

माझ्या सख्या.....

national news
अशा कशा माझ्या सख्या... कुणालाही न कळतील अशा. कुणी खूप बोलघेवडी सुसाट बोलत सुटते वेडी