testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आशुतोष गोवारीकरच्या 'पानीपत' चे पोस्टर प्रदर्शित

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर
'पानीपत' हा एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पहिला लूक
प्रदर्शित करण्यात आला.
लगान, जोधा अकबर, स्वदेस यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक आशुतोष आता पानिपत सिनेमावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. यात संजय दत्त, अर्जुन कपूर, कृति सेनन हे कलाकार आहेत. हे पोस्टर शेअर करत आशुतोष यांनी लिहिले की, इतिहासातील कथा मला नेहमीच आकर्षित करतात. यंदा ही कथा पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आहे. हे आहे पहिले पोस्टर आहे.
हा सिनेमा ६ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होईल.

अर्जुन कपूरचा हा पहिला ऐतिहासिक सिनेमा असेल. यात तो एका मराठा योद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

‘बधाई हो’बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट

national news
आयुषमान खुरानाचा‘बधाई हो’सलग आठ आठवडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. कोणतीही ...

यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन

national news
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल ...

दुलकरसोबत जमणार जान्हवीची जोडी?

national news
करण जोहर निर्मिती 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडवर जोरदार 'धडक' देणार्‍या जान्हवी कपूरकडे ...

"प्रेमवारी" चित्रपटाचे पोस्टर लाँच

national news
'प्रेम' या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची ...

अनुप जलोटाशी संबंधावर खरं काय ते सांगितले जसलीनने

national news
भजन सम्राट अनुप जलोटा जेव्हा जसलीन मथारू सह बिग बॉस 12 मध्ये एंटर झाले होते तेव्हा पासून ...