testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मादाम तुसाँ म्युझियमध्ये 'कटप्पा' चा मेणाचा पुतळा

katppa

'बाहुबली' सिनेमातील 'कटप्पा'च्या व्यक्तिरेखा साकारलेले

तामीळ अभिनेते सत्यराज यांचा मेणाचा पुतळा लवकरच लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमध्ये दिसणार आहे. सत्यराज यांचा मेणाचा पुतळा 'कटप्पा'च्या अवतारातच तयार केला जाणार आहे.
विशेष
म्हणजे सत्यराज हे पहिले तामीळ अभिनेते आहेत, ज्यांचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये बसवण्यात येणार आहे.
याआधी मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये प्रभासचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला आहे.

या बातमीनंतर सत्यराज यांचं कुटुंब अतिशय आनंदात आहे. त्यांच्या मुलाने या बातमीनंतर ट्विटरवर आनंद व्यक्त करत म्हटलं की, हे वाचून आम्हाला अभिमान वाटत आहे.
'सत्तम एन काईल' या सिनेमातून

1978
मध्ये
सत्यराज यांनी कमल हासन यांच्यासोबत अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी सुमारे 200 तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे.यावर अधिक वाचा :

दिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर

national news
तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा ...

दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये सनी लिओनीचा मेणाचा पुतळा

national news
नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा ...

पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल

national news
अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे ...

बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. या ...

विमानतळावर सनीचा भन्नाट भांगडा

national news
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास ...