testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

Last Updated: मंगळवार, 13 मार्च 2018 (16:11 IST)
बॉलीवूडचे महानायक बिग बी सध्या आपले येणारे चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
जोधपुरमध्ये चालत असलेल्या शूटिंग दरम्यान अमिताभ यांना प्रकृती योग्य वाटत नव्हती. या गोष्टीची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे. अमिताभ यांनी हा ब्लॉग पहाटे 5 वाजता लिहिला आहे. त्यांनी आपल्या
ब्लॉगमध्ये ही माहिती देखील दिली आहे की त्यांची डॉक्टर्स टीम मुंबईहून जोधपुर येणार असून त्यांचा चेकअप करेल. बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की डॉक्टर्स माझे चेकअप करून परत आधीसारखे मला फिट करतील. मी आराम करत आपल्या आरोग्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. अमिताभ यांच्या चेकअपसाठी मुंबईहून डॉक्टर्सची टीम रवाना झाली आहे.
सांगायचे म्हणजे अमिताभ सध्या त्यांचे येणारे चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान'च्या शूटिंगसाठी जोधपुर येथे गेले आहेत.


यावर अधिक वाचा :

दिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर

national news
तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा ...

दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये सनी लिओनीचा मेणाचा पुतळा

national news
नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा ...

पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल

national news
अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे ...

बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. या ...

विमानतळावर सनीचा भन्नाट भांगडा

national news
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास ...