testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित

102 not out
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
तब्बल २७ वर्षानंतर ही जोडी एकत्र
येणार आहे. या सिनेमात बाप-मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन ऋषि कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ही कहाणी अशा एका बाप-मुलाची आहे, ज्यामध्ये १०२ वर्षांचा तरुण बाप जीवनाप्रति खूपच सकारात्मक आहे तर त्याचा म्हातारा मुलगा मात्र नकारात्मक दिसतोय. हा सिनेमा येत्या ४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.


यावर अधिक वाचा :

हा अमिताभ बच्चन पण ना...

national news
हा अमिताभ बच्चन पण ना... वेगळाच माणुस आहे. आधी कोण बनेगा करोडपती मध्ये पैसे जिंकायला ...

शी, बाई, Ja too...

national news
मी गेलो, शेक हॅंड न करता हात जोडून नमस्ते केलं, गप्प बसून राहिलो, चहाचा कप पण डायरेक्ट ...

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...