testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रिया वारियरचे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण

Last Modified सोमवार, 12 मार्च 2018 (16:06 IST)
सोशल मिडीया स्टार लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून रणवीरसोबत रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. करण जोहरची सहनिर्मिती असलेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिम्बा' चित्रपटात प्रिया वारियर रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.
प्रियाने रणवीरसोबत चित्रपट करणं हे आपलं स्वप्न असल्याचं सांगितलं होतं. तिच्या तोंडातून इच्छा व्यक्त होण्याचा अवकाश, ती पूर्ण झाली. सिम्बामध्ये प्रियाच्या वाट्याला आलेली भूमिका मात्र फार मोठी नाही, मात्र पहिलाच सिनेमा तिच्यासाठी लॉटरी ठरु शकतो.

प्रिया 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भुवया उडवणारा प्रियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...