testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आता प्रिया वारियरचा होळीचा व्हिडिओ व्हायरल

priya
सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरचा होळीचा व्हिडिओ समोर आला असून तो ही व्हायरल व्हायला सुरूवात झाली आहे.
या व्हिडिओत प्रिया होळी खेळताना दिसत आहे. यात तिचा सिनेमातील सहकलाकार रोशन अब्दुल रऊफ देखील दिसत आहे. प्रियाने हा व्हिडिओ स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात प्रिया आणि अब्दुल हातात गुलाल घेऊन एकमेकांना रंगवताना दिसत आहेत.


यापूर्वी श्रीदेवी यांच्या निधनानंतर तिने त्यांच्या आठवणीत एक खास व्हिडिओ शेअर केला होता. प्रियाचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. मात्र याचे उत्तर देण्यासाठी तिने एक खास पोस्ट केली. त्यात प्रिया म्हणते, मी अजूनही माझ्या पहिल्या सिनेमाचे शूटिगं पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सध्यातरी दुसऱ्या कोणत्याही सिनेमाचा भाग होऊ शकत नाही. त्याचबरोबर दिग्दर्शकांनी माझ्या सारख्या इतर नव्या चेहऱ्यांनाही संधी द्यायला हवी आणि त्यांचे ऑडीशन घ्यायला हवे, असे ती मोठ्या मनाने सांगते.यावर अधिक वाचा :

दीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला

national news
या अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये ...

अमिताभ बच्चन 'आँखे २' भूमिका करणार

national news
२००२ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट 'आँखे'चा सीक्वल येणार असून या चित्रपटाच्या ...

केदारनाथ उत्तराखंड प्रदर्शित झाला नाही

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ देशभरातील चित्रपटगृहात ...

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...