testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'काला' चा टीझर रिलीज, तामीळ टीझरला लाखो हिट्स

Last Modified शनिवार, 3 मार्च 2018 (11:23 IST)
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'काला'
सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे.
यूट्यूबवर रिलीज झालेल्या या टीझरला अल्पावधीतच
मिळाल्या आहेत. तामीळ टीझर शुक्रवारी सकाळी दहापर्यंत जवळपास 21 लाख लोकांनी पाहिला.
दुसरीकडे हिंदी टीझरला म्हणावा तितका प्रतिसाद नाही.

पी ए रंजीत यांनी काला सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रजनीकांत यांनी ‘काला’ची भूमिका साकारली आहे. काला तिरुनेलवेली (तमीळनाडू) वरुन मुंबईला येतो. मुंबईतील धारावीत येऊन तो पॉवरफूल डॉन बनतो, असं या सिनेमाचं कथानक आहे.या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.


यावर अधिक वाचा :

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...

'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा

national news
लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या ...

वाद नको, सलमानने सिनेमाचे नाव बदलले

national news
सलमान खान आपल्या होम प्रोडक्शनच्या बॅनर खाली 'लवरात्री' सिनेमा करत आहे. या सिनेमाच्या ...

'ठाकरे'मध्ये माँसाहेबांची भूकिासाकारणार अमृता

national news
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेना पक्षप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ...

कॉमेडी सर्कस पुन्हा एकदा सुरु

national news
कॉमेडी सर्कस या शोने चार वर्षापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता हा ...