Widgets Magazine
Widgets Magazine

मिका सिंग पुन्हा वादात

बुधवार, 26 जुलै 2017 (09:09 IST)

पॉप गायक मिका सिंग याने चक्क पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटले आहे. येत्या 12 ऑगस्टला अमेरिकेत मिका सिंग स्टेज शो करणार असल्याचे त्याने जाहीर केले. न्यूयॉर्कमध्ये नुकताच  त्याने एक व्हिडिओ बाईट दिला आहे. त्यामध्ये मिकाने पाकिस्तानचा उल्लेख ‘हमारा पाकिस्तान’ असा केला आहे. या व्हिडिओमध्ये तो भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हा शो करत असल्याचे म्हणत आहे. तसेच तो या शोसाठी एकही पैसा मानधन घेत नसल्याचे  या व्हिडिओतून त्याने म्हटले आहे.पण पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटल्यामुळे आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियातून त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

अजयच्या सिनेमात नानाची भूमिका

अॅक्शन, कॉमेडी अभिनेता अजय देवगण आपल्या प्रोडक्शन हाऊसला वाढवण्याचा प्रयत्न करत असून आता ...

news

इंदू सरकारला स्थगिती नाही

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आणीबाणीच्या ...

news

ही आहे ‘हिमेश’ची GF…

हिमेश रेशमियाने पत्नी कोमलसोबतचा तब्बल 23 वर्षांचा संसार मोडला तो आपल्या प्रेयसीसाठी… आज ...

news

अभिनेता पी सुब्बाराजूची चौकशी

'बाहुबली - द कन्क्ल्यूजन' चित्रपटात दिसलेला अभिनेता पी सुब्बाराजू हैदराबादमधील एका ड्रग्ज ...

Widgets Magazine