शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

गर्भवती समीरा रेड्डीचा बोल्ड फोटोशूट

अभिनेत्री समीरा रेड्डी दुसर्‍यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसीचा हा काळ आनंदात घालवत असताना समीराने बोल्ड फोटोशूट केले आहे. समीराने स्वत: यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
 
Beauty begins the moment you decide to be yourself ,  Coco Chanel या कॅप्शनसह तिने फोटो शेअर केले आहेत.
2014 मध्ये समीराने उद्योजक अक्षय वर्देसोबत लग्न केले होते.
समीराने 2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया’ या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. 
फोटो- सोशल मीडिया
टो- सोशल मीडिया