testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रियांकाला हवा आहे असा पती

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या कामामुळे आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलीवूड ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणार्‍या प्रियांका चोप्राने नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या होणार्‍या पतीकडून काय अपेक्षा आहेत याचा खुलासा केला.
प्रियांका म्हणाली की जर तिचा पार्टनर तिची काळजी घेऊ शकला नाही आणि तो स्मार्ट नसला तर त्यांच्यात पुढे काहीच होणार नाही. इतकेच नाहीतर प्रियांकाने हेही सांगितले की तिचा पार्टनर जर तिला एंगेज ठेवू शकला नाहीतर ती त्याच्यासोबतच राहणार नाही.

तसेच मी खूप भावूक आणि रोमँटिक आहे, त्यामुळे माझा पतीही तसाच असावा असं मला वाटतं असंही प्रियांकाने यावेळी म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

सहल केरळची

national news
अरबी समुद्र, पश्चिम घाट यांच्यामध्ये विसावलेल्या केरळची सृष्टी सौंदर्याबद्दल ख्याती आहे. ...

साराला मिळाला आणखी एक चित्रपट

national news
सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानला आणखी एक बिग बजेट चित्रपट मिळाला आहे. सारा केदारनाथ ...

...म्हणून मला धमक्या मिळतात!

national news
कोणत्याही संवेदनशील मुद्यांवर मी व्यक्त होत असते. पण मला त्याची किंमत मोजावी लागते. ...

सोलो ट्रॅव्हलला जाताय...।।

national news
सोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड जोरात आहे. मुली आणि महिला ही हल्ली सोलो ट्रिप करतात. एकटीने ...

'रेस-३' च्या फोटोला तासाभरात ३ लाखांहून अधिक लाईक्स

national news
अभिनेता सलमान खान सध्‍या 'रेस-३'च्‍या प्रमोशनमध्‍ये बिझी आहे. यात तो सोशल मीडियावरदेखील ...