testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘तुम्हारी सुलू’चाही दुसरा भाग बनवणार

‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाचे सहनिर्माते यांनी म्हटले आहे की ते ‘हिंदी मीडियम-2’ बरोबरच ‘तुम्हारी सुलू’चाही दुसरा भाग बनवणार आहेत. भूषण कुमार यांनी सांगितले, कोणत्याही फ्रँचाईजी फिल्मचा एक वेगळा ब्रँड व्हॅल्यू असतो. काही दिवसांपूर्वीच ‘गोलमाल’चा चौथा भाग आला.
‘फुकरे’च्या दुसर्‍या भागानेही मोठे यश मिळवले. मात्र, आम्हाला एखाद्या हिट चित्रपटाचा पुढचा भाग बनवण्यासाठी कंटेंटवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या आम्ही आमच्या प्रॉडक्शनच्या सर्व फ्रँचाईजीवर काळजीपूर्वक काम करीत आहोत. लोकांसमोर चांगली कथा यावी, असा आमचा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही ‘आशिकी-3’ आणि ‘तुम्हारी सुलू-2’ बनवणार आहोत. इरफान खानबरोबर आम्ही ‘हिंदी मीडियम-2’ आणि ‘हेट स्टोरी-4’ ही बनवत आहोत.


यावर अधिक वाचा :

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

.आपली एकी टिकवून ठेवा........

national news
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल. ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ...