testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'पद्मावत' च्या तिकिटाचे दर भिडले आकाशाला

Last Modified बुधवार, 24 जानेवारी 2018 (09:12 IST)

संजय लीला भन्सालींच्या 'पद्मावत' चित्रपटावरून
राजपूत करणी सेना देशभरामध्ये आंदोलन करत आहे. एकीकडे पद्मावत चित्रपटाला विरोध सुरु असतानाच अनेकजण चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत. ह्या
चित्रपटचे

तिकीटांचे दर प्रचंड महागडे झाले आहे.

दिल्लीतल्या एका चित्रपटगृहामध्ये पद्मावत चित्रपटाचं एक तिकीट तब्बल २,४०० रुपयांना मिळत आहे. तर मुंबईतही चित्रपटाच्या तिकीटाचे दरही चढेच आहेत. परळच्या फिनिक्स मॉलमधल्या चित्रपटगृहामध्ये पद्मावतचे दर ९०० रुपयांपर्यंत आहेत. ठाण्याच्या व्हिवियानामध्ये पद्मावतच्या एका तिकीटाचे दर ४०० रुपयांपर्यंत आहेत. नरिमन पॉईंटच्या आयनॉक्स लासरप्लेक्समध्येतर संध्याकाळच्या शोचं तिकीट तब्बल १५५० रुपये आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही पद्मावतच्या एका तिकीटाचे दर ४०० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत.यावर अधिक वाचा :

'मन हे वेडे....' अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर

national news
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम ...

'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध घाबरतो बायकोला !

national news
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ ...

'धूम4'चा शाहरुख खलनायक

national news
प्रेक्षकांनी यशराज फिल्म्सनिर्मित 'धूम 4'च्या गेल्या तिन्ही भागांना भरभरून प्रतिसाद दिला. ...

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

national news
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल जाणार्‍या ...

काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर

national news
सचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म ...