testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रईस चा ट्रेलर ७ तारखेला

शाहरुख खान याच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या ट्रेलरची सर्व वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला ट्रेलर ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत
हा असलेला ‘रईस’ चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.

दिग्दर्शित
राहुल ढोलकिया‘रईस’चा ट्रेलर ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माता रितेश सिधवानी याने ट्विटरवरून दिली. रितेशने ट्विट केलेय की, ‘७ डिसेंबरला ‘रईस’चा ट्रेलर येत आहे.


यावर अधिक वाचा :