Widgets Magazine
Widgets Magazine

व्हिडीओ मेसेजद्वारा रजनीकांत यांना धमकी!

रविवार, 14 मे 2017 (09:24 IST)

रजनीकांत यांचा आगमी सिनेमा मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या आयुष्यावर आधारित असणार असल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
 
हाजी मस्तानचा दत्तक पुत्र असल्याचा दावा करणा-या सुंदर शेखर नावाच्या व्यक्तीने रजनीकांत यांना धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
शेखरने रजनीकांत यांना दिलेल्या नोटीसमध्ये त्याने म्हटलं आहे की, ‘मस्तान यांना सिनेमात एक तस्कर किंवा डॉनच्या भूमिकेत दाखवण्याची चूक करू नये’.
 
तसंच धमकी देणारा व्हिडीओ मेसेजही त्यानं रजनीकांत यांना पाठवला आहे. या व्हिडीओमध्ये शेखरनं म्हटले आहे की, मिस्टर रजनीकांत, हाजी मस्तानच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा तुम्ही घेतलेला निर्णय ही चांगली बाब आहे. मात्र लक्षात ठेवा तुमच्या आगामी सिनेमात हाजी मस्तानची प्रतिमा खलनायकाच्या स्वरुपात दाखवण्यात आली तर तुम्हाला आणि तुमच्या टीमला याची भरपाई द्यावी लागेल.
 
Sunder Shekhar, man claiming to be late Haji Mastan’s son sends notice to Rajinikanth,asks him not to depict Mastan as a smuggler & don pic.twitter.com/jVWbvMsSEB
 
— ANI (@ANI_news) May 13, 2017Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

महाराष्ट्र सरकारला जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टमुळे मिळाले 3.40 कोटी!

असे असले तरी दुसरीकडे जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टमुळे महाराष्ट्र सरकारला जवळपास 3 कोटी 40 ...

news

बेवॉचच्या आधी बघा प्रियंका चोप्राचा सिझलिंग अवतार

प्रियंका चोप्राचे चाहते तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाची वाट बघत आहे जी दोन जून रोजी ...

news

कतरिना पुन्हा अमिरसोबत करणार ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’

यशराज फिल्म ने पुन्हा यशाचा फार्मुला एकत्र केला आहे. धूम ३ हा सुपर हिट नंतर आता पुन्हा यश ...

news

जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला मलायका आणि अरबाज सोबत

जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगलेल्या ...

Widgets Magazine