Widgets Magazine
Widgets Magazine

रणबीर कॅटरिना बगैर कपड्यांचे लपले रिक्शात

मंगळवार, 4 जुलै 2017 (16:24 IST)

रणबीर कपूर आणि कँटरिना कैफचे चित्रपट 'जग्गा जासूस' (14 जुलै)ची रिलीज डेट जशी जशी जवळ येत आहे तसे तसे   चित्रपटाचे नवीन फोटो बघायला मिळत आहे.  
 
काही दिवसांअगोदर एक फोटो वायरल झाला होता ज्यात रणबीर आणि कॅटरिना बगैर कपड्यांचे स्वत:ला लपवत एका मोठ्या टोकरीत बसले होते.  
आता जो फोटो समोर आला आहे ज्यात रणबीर आणि कॅटरिना नग्न अवस्थेत रिक्शात आहे. आता हे नका विचारू की ते रिक्शात या अवस्थेत काय करत होते.  
 
चित्रपटाशी निगडित सूत्रांनुसार हे फोटो चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीक्वेंसमध्ये घेतले आहे ज्यात रणबीर कपूर आणि कॅटरिनाच्या कपड्यांना आग लागते आणि ते बिचारे अशा अवस्थेत फिरत होते. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

''गोल्ड'' चा फर्स्ट लूक जारी

अक्षय कुमारचा आगामी ''गोल्ड'' सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. अक्षयने ट्विटर ...

news

ट्रफिक जॅमच्या स्थानिकांच्या तक्रारीनंतर शूटिंग बंद

अभिनेत्री तब्बूची भूमिका असलेल्या पियानो प्लेयर चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडण्यात आले. ...

news

गायक अदनान सामीचे बॉलिवूडमध्ये पदापर्ण

गायक अदनान सामी, राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित चित्रपट ‘अफगान- इन सर्च ऑफ ए होम’ ...

news

बच्चन, आमीर, प्रियंकाला ऑस्कर मतदानाचे निमंत्रण

अमिताभ बच्चन, आमीर खान, प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या स्टार्सना ऑस्करचे निमंत्रण आले ...

Widgets Magazine