मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (15:38 IST)

रणबीर, रणवीर, आयुष्मान हे सर्वाधिक 100 कोटी हुन अधिकचे हिट सिनेमा दिलेले टॉप 3 युवा अभिनेते !

चित्रपट उद्योगातील स्टारडमचा बेंचमार्क म्हणजे एखाद्या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर दिलेल्या 100 कोटी+ हिट्सची संख्या. तर, बॉलीवूडच्या तरुण पिढीतील टॉप बॉक्स ऑफिसवर कोण आहेत? त्यांच्या बॉक्स ऑफिस नंबरवर एक नजर टाकली तर आकडेवारीनुसार तीन नावं आहेत जी आजच्या पॅकच्या शीर्षस्थानी आहेत - रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि आयुष्मान खुराना!
 
रणबीर कपूरचे सात ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत ज्यांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ते आहेत:एनिमल (सर्वकालीन ब्लॉकबस्टर), तू झुठी मैं मक्कार, ब्रह्मास्त्र, संजू, ए दिल मुश्किल, ये जवानी है दिवानी आणि बर्फी.
 
रणवीर सिंग चे ही बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचे चित्रपट आहेत. ते आहेत: रॉकी और रानी की प्रेम कहानी, 83, गल्ली बॉय, सिम्बा, पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि राम लीला.
 
आयुष्मानने यादरम्यान जगभरातील पाचशे कोटी हिट्स मिळवले आहेत! ते आहेत: बाला, ड्रीम गर्ल, बधाई हो, ड्रीम गर्ल 2 आणि अंधाधुन!
 
विशेष म्हणजे, रणबीर, रणवीर आणि आयुष्मान यांच्यात एकोणीस 100 कोटी+ हिट आहेत!