testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'बँक चोर' चे हटके प्रमोशन

ritesh deshmukh
Last Modified रविवार, 9 एप्रिल 2017 (20:38 IST)
सध्या अभिनेता रितेश देशमुखला पोलिसांना बेड्या ठोकून ताब्यात घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र चिंतेचे काही ही
कारण नसून यातून
रितेश आपला आगामी सिनेमा 'बँक चोर' सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. सिनेमाचं हटके प्रमोशन करण्यासाठी ही युक्ती शोधली आहे. त्यानुसार अगदी एखाद्या ख-या गुन्हेगाराला अटक करतात त्याचप्रमाणे रितेशला पोलीस ताब्यात घेऊन जात आहेत. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या बँक चोर या
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत.


यावर अधिक वाचा :